टोलिपुरा येथे_सार्वजनिक शिवजयंतीउत्साहात संपन्न.


 नेर प्रतिनिधी रजा शेख 

धर्मनिरपेक्ष_प्रजादक्ष_न्यायप्रिय_नितिमत्ताश्रेष्ठ_जाणता_राजा #छ_शिवाजी_महाराज_यांची_393_वी_जयंती चा कार्यक्रम वीर भगतसिंग मित्र मंडळ टोलीपुरा नेर तर्फे हनुमान मंदिर जवळ टोलीपुरा नेर येथे दि. 19 फेब्रुवारी 2023 ला साय. 6:30 वा. छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून दीप प्रज्वलित कले व त्याच्या कार्याला व विचाराला अभिवादन करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रा. श्री. मनोहर देशमुख (अध्यक्ष जेष्ठ नागरिक मंडळ नेर )

प्रमुखवक्ते :- पत्रकार मा.श्री. गणेशभाऊ राऊत (जिल्हाध्यक्ष ओबीसी सेवा संघ यवतमाळ )

प्रास्ताविक व सूत्रसंचालन:- वैभव सुरेश बगमारे यांनी केले.

प्रमुख उपस्थिती मान्यवर :-

मा. डॉ. तिखे, मा. सुनील गवई, मा. रविभाऊ मुंदाने

मा. अशोक खंडरे, मा. प्रभुदास कासार, मा.खुशाल मिसाळ 

मा. गुल्हाने काका (सेवानिवृत्त नायब तहसीलदार)

मा.गौरव नाईकर, मा. सचिन कराळे, मा.महादेव मैंद

मा. बंडूभाऊ गायकवाड, मा.रामेश्वर लिंगे हे होते

यावेळी उपस्तीत मान्यवरांनी आपले मनोगत व शुभेच्छा व्यक्त केल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 

वीर भगतसिंग मित्र मंडळ टोलीपुरा नेर चे सर्व सदस्य नितीन धोटे, नूतन बुराडे, विशाल खंडरे,आकाश ब्राह्मणकर, वैभव मेंढे, चेतन कासार सुमित महिंद्रकर, प्रशांत दोनाडकर, गिरीष दोनाडकर, धनंजय नागतोडे, संजय नागतोडे, कुणाल बगमारे, मोहन ब्राह्मणकर, मयूर नागतोडे, प्रफुल वाढई यांनी योगदान दिले व सर्वाचे आभार मानले..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.