मांगलादेवी येथे विविध कामाचे भूमिपूजन

 


 जिला प्रतिनिधि रजा शेख

तालुक्यातील मांगलादेवी  येथील पेवटा पांदन रस्त्याचे भूमिपूजन  सरपंच रविपाल महाराज गंधे यांनी पूजा करून व स्वप्निल ढोमणे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले.  रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून लवकरच पूर्ण होईल अशी ग्वाही यावेळी सरपंचांनी दिली, यावेळी शाखाप्रमुख कैलास परोपटे, वसंतराव उघडे ,ज्ञानेश्वरराव गंधे , ग्रामपंचायत कर्मचारी रवी करडे ,पंकज  उघडे, सुजीत  थेटे आदि ग्रामवासी या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments