भूमिपूजन व लोकार्पण सोहळा


 जुनेद शेख तलुका पर्तिनिदि 3 कोटी 13 लक्ष रुपयाचे विकास निधीचे मा.आमदार डॉ.संदीपजी धुर्वे व रवि भाऊ राठोड ( सरपंच)यांच्या हस्ते गट ग्रामपंचायत किन्हीअंतर्गत (हरलाल हेटी गवना काकडधरा चांदापूर किन्ही नवनगर ) भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न भरतीय जनता पार्टी चे पदाधिकरी व कार्यकर्तें उपस्तित् होते गावातील माहिला व पुरुष यांनी आमदार डॉ संदिपजी धूर्वे यांचा शिरिफड शॉल व पुशपगुछ देऊन स्वागत केला व सरपंच रविन्द्र राठोड साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले .....Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.