नेर येथील हिम्मतराव देशमुख चरणदास रंगारी प्रगतशील शेतकरी म्हणून सन्मानित


जिल्हा प्रतिनिधी रजा शेख 

यवतमाळ येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सवा दरम्यान नेर येथील सेंद्रिय शेती तज्ञ हिम्मतराव देशमुख, प्रगतशील शेतकरी चरणदास रंगारी तसेच जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यवतमाळ, श्री पंजाब डख हवामान तज्ञ यांच्या हस्ते संयुक्तरीत्या प्रशस्तीपत्रक व पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमाला नेर तालुका आत्मा समितीचे अध्यक्ष खुशाल मिसाळ व जिल्ह्यातील आत्मा समितीचे सदस्य व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments